Posted by: ओंकार | सप्टेंबर 14, 2007

माझ्या हृदयाचे स्वप्न मी ऊधार दिले होते,
तुझ्या पायातील काटे मी साभार घेतले होते,
तेच काटे आजही माझ्या हृदयात सलतात.
अन आजही तीच स्वप्न तुझ्या डोळ्यात बोलतात


Leave a response

Your response:

प्रवर्ग